Sunday, 20-05-2012   
30147 9b7c09ad-ab11-4539-a597-23d8b4acd79a.jpg
सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी जनजागृती
पिंपरी, 20 मे
शहरातील सोनसाखळी चोरी व घरफोड्या रोखण्यासाठी संस्कार प्रतिष्ठान व चिंचवड पोलीस स्टेशन यांच्या सयुक्त विद्यमाने 17 ते 30 मे दरम्यान जनजागृती अभियान राबविण्यात आले आहे.
.....................................................................................
30137 7333e047-06eb-4c13-b6b8-eddb3bd89d92.jpg
 
सांगवीत रविवारपासून तुकडोजी जयंती महोत्सव
पिंपरी, 19 मे
अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ संचालित गुरुदेव राष्ट्रधर्म प्रचार सेवा मंडळातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती महोत्सवाचे रविवार (दि. 20) पासून आयोजन करण्यात आले आहे.
.....................................................................................
30135 22aeb8e0-ac97-4b77-8139-b3eeae3d6c41.jpg
'मिशन एव्हरेस्ट'च्या स्वप्नपूर्तीतून आदरांजली
पिंपरी, 19 मे
माऊंट एव्हरेस्ट सर करून भोसरीतील सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या गिर्यारोहकांनी संस्थेचा दिवंगत अध्यक्ष रमेश गुळवे याचे 'मिशन एव्हरेस्ट'चे स्वप्न पूर्ण केले आहे.
.....................................................................................
30154 6e8ee1eb-8136-4249-bfaa-d9083a4773c1.jpg
 
'घरकुल' त्वरित देण्याची मागणी
पिंपरी, 20 मे
स्वस्त घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना पहिल्या टप्यातील घरांचे त्वरित वाटप करावे, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरी हक्क सुरक्षा समितीने दिला आहे.
.....................................................................................
30153 aaf5f2db-59e6-4c63-807b-41aaa0cbe51e.jpg
 
पुणे गौरव पुरस्कारासाठी प्रस्तावाचे आवाहन
पिंपरी, 20 मे
पुणे गौरव पुरस्कारासाठी व आदर्श माता पुरस्कारासाठी सामाजिक कार्य करणा-यांनी प्रस्ताव पाठवावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
.....................................................................................
30150 3a68d7cb-8cf4-42c1-adc8-6e848dd5c15f.jpg
 
लोणावळ्यात फेरीवाल्यांना मिळणार पक्के गाळे
लोणावळा, 20 मे
फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी लोणावळा नगरपालिकेतर्फे टपरी, पथारी, हातगाडीधारकांना पक्के गाळे देण्याचा निर्णय घेण्यत आला आहे.
.....................................................................................
30141 c41629c3-9134-4cf8-8097-01962c7a8b8b.jpg
 
लोणावळ्यात खाजगी तत्त्वावर 'पे अँण्ड पार्क'
लोणावळा, 19 मे
पार्किंग व वाहतूककोंडीची समस्या सोडविण्याकरिता खाजगी तत्त्वावर पे अँण्ड पार्क, सम-विषम पार्किंग सुरू करण्याचा ठराव लोणावळा नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत एकमताने मंजूर झाला.
.....................................................................................
30138 d9ecf5a7-f15b-4325-8209-9825cfe35d4b.jpg
 
पिंपरी येथे गंगर आयनेशनचे लाँचिंग
पिंपरी, 19 मे
नावीन्यपूर्णतेसाठी आणि डोळ्यांच्या असामान्य संगोपनासाठी ज्ञात असलेल्या गंगर आयनेशनने पिंपरी येथे शगुन चौकाजवळ, आपले रिटेल आयवेअर स्टोअर सुरू केले.
.....................................................................................
30136 39c32283-825f-4312-ba36-c78c8d7e9a7b.jpg
 
किल्ले पुरंदर राष्ट्रीय स्मारक जाहीर करावे
पिंपरी, 19 मे
छत्रपती संभाजी महाराजाच्या कार्याचा गौरव व्हावा व त्यातून राष्ट्रभक्तीची प्रेरणा वाढावी यासाठी सह्याद्री प्रतिष्ठानाने विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
.....................................................................................
30152 928b5f7f-226b-45e3-a561-445b9f228481.jpg
 
तळेगावात अंतर्गत रस्त्याच्या कामाला प्रारंभ
तळेगाव दाभाडे, 20 मे
तळेगाव दाभाडे येथील नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामधील अंतर्गत रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे.
.....................................................................................
30148 b868c8bb-fa24-4376-a332-a52a85f956ce.jpg
 
गौतम प्रतिष्ठानतर्फे आंबडकर जयंती साजरी
पिंपरी, 20 मे
गौतम समता प्रतिष्ठानच्यावतीने विठ्ठलनगरमधील पुनर्वसन प्रकल्पामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली.
.....................................................................................
30145 b3741099-6396-4b44-aa26-99c40de94c32.jpg
 
विवाहितेच्या छळप्रकरणी सहाजणांना अटक
पिंपरी, 19 मे
माहेरून 50 हजार रूपये आणावेत या कारणावरून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या सहाजणांना हिंजवडी पोलिसांनी गुरूवारी (दि. 18) अटक केली.
.....................................................................................
30144 71704583-60a3-4a1e-b75e-78804b048a54.jpg
 
पादचारी महिलेचे मंगळसूत्र पळविले
विश्रांतवाडी, 19 मे
पादचारी महिलेच्या गळ्यातील वीस हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र दुचाकीस्वाराने पळविले. विश्रांतवाडी येथे शनिवारी (दि. 19) सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.
.....................................................................................
30143 8fae578d-2aa9-442b-bd8d-a52aefe62174.jpg
 
पाणी पिण्याच्या बहाण्याने पाचशे रुपयांची चोरी
भोसरी, 19 मे
पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून दोघांना वीट मारून जखमी करून पाचशे रूपये पळविण्याचा प्रकार घडला. मोशी येथे शुक्रवारी (दि. 18) दुपारी एकच्या सुमारास ही घटना घडली.
.....................................................................................
30151 99ca1630-4cf7-4656-b656-5ccbd28f897f.jpg
 
सुगरण
आंब्याचे सासव
आंब्याचे सासव हा खास कोकणातील प्रकार नक्कीच आवडेल
.....................................................................................
30149 280328f3-eede-4c74-be8a-67532ebb0760.jpg
 
राशीभविष्य
ज्योतिषभास्कर उमेश स्वामी
राशीभविष्य 17 ते 23 मे
.....................................................................................
29800 98818756-41e2-408f-b750-27e0614f0cad.jpg
 
वास्तुमधील त्रुटींचे निराकरण
वास्तू - एक मुक्तचिंतन प्रदीप साठे
मागील लेखात आपण वास्तूच्या चार-पाच वर्षांच्या वापरानंतर आढळून येणाऱ्या त्रुटींबाबत चर्चा केली. आता या त्रुटींचे निराकरण कशा प्रकारे करता येईल, याचा आढावा पाहू.
.....................................................................................
29796 cef12bb6-49f1-4175-9ab7-d5102494a186.jpg
 
नृत्याचा इतिहास
नृत्यजिज्ञासा, मीनल कुलकर्णी
अन्न,वास्त्र आणि निवारा या प्राथमिक गरजा सोडल्यास मानवाची पहिली गरज असते ती म्हणजे संवादाची.
.....................................................................................
29795 a80ad26f-48b0-4eb0-8312-27a0c17eeea5.jpg
 
वाचा हो वाचा...
छोटी जाहिरात
आपल्या व्यवसायवृध्दीसाठी प्रत्येक व्यावसायिक प्रयत्न करीत असतात. आता अशा व्यावसायिकांसाठी www.mypimprichinchwad.com छोट्या जाहिरातींच्या माध्यमातून एक संधी उपलब्ध करून देत आहे.
.....................................................................................
आजच्या ठळक घडामोडी
8036 04:05 : खेड तालुक्यातील कुरूळी गावातील राजा- सारंग आणि वाघोली येथील जिवा- शिवा या बैलजोडीला मिळाला 327 व्या पालखी सोहळ्याचा रथ ओढण्याचा मान
8035 02:05 : राजगुरुनगर येथे बाह्यवळण रस्त्याच्या मोजणीस ग्रामस्थांचा विरोध ; मोजणीसाठी आलेल्या शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना हुसकावून लावले
8034 02:05 : चांदोली, शिंदेवाडी, राक्षेवाडी, जैतवाडीचे गावकरी मोठ्या संख्याने सहभागी
8033 01:05 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष निवडीसंदर्भात पिंपरीत बैठक
फोटो गॅलरी
माझे मत
Search
Area
Category
 
This site is owned by Pimpri Chinchwad Infomedia Pvt.Ltd;
Bhakti Complex, Behind Dr. Ambedkar statue, Off Mumbai-Pune Highway, Kharalwadi, Pimpri, Pune-411018.
Phone no. @ 2742 42 02. Email:pciplindia@gmail.com
© All rights reserved